निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणधर्माची दहा लक्षणेधृतिः क्षमा दमोऽस्तेयं शौचमिन्द्रियनिग्रहः । धीर्विद्या सत्यमक्रोधो दशकं धर्मलक्षणम् ॥धैर्य, क्षमा, संयम, चोरी न करणे, पवित्रता, इंद्रियनिग्रह, बुद्धी, विद्या, सत्य आणि क्रोध नसणे: ही धर्माची दहा लक्षणे आहेत.