निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणधैर्याची नावकामक्रोधग्राहवतीं पञ्चेन्द्रियजलां नदीम् । नावं धृतिमयीं कृत्वा जन्मदुर्गाणि सन्तर ॥हे जीवन म्हणजे एक नदी, जिचे पाणी म्हणजे पाच इंद्रिये आणि जिच्यात काम-क्रोधरूपी मगरी आहेत. धैर्याची नाव करून जन्ममरणाचे अवघड घाट तरून जा.