निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणशरीररूपी रथरथः शरीरं भूतानां सत्त्वमाहुस्तु सारथिम् । इन्द्रियाणि हयानाहुः कर्मबुद्धिस्तु रश्मयः ॥प्राण्यांचे शरीर हा रथ आणि अंतरात्मा हा त्याचा सारथी म्हटला आहे. इंद्रिये हे घोडे आणि कर्मांना दिशा देणारी बुद्धी हा लगाम.