निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणमेघाची निर्हेतुक करुणाकिसलयानि कुतः कुसुमानि वा क्व च फलानि तथा नववीरुधाम् । अयमकारणकारुणिको न चेत् वितरतीह पयांसि पयोधरः ॥कोणत्याही कारणाशिवाय करुणा करणारा हा मेघ पृथ्वीवर पाणी बरसला नाही, तर नव्या वेलींना पालवी, फुले आणि फळे कोठून येणार?