निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणमृत्युशय्येची कसोटीयेन खट्वां समारूढः परितप्येत कर्मणा । आदावेव न तत्कुर्यादध्रुवे जीविते सति ॥जीवन अनिश्चित आहे. म्हणून ज्या कृत्यामुळे अंथरुणाला खिळल्यावर पश्चात्ताप होईल, असे कृत्य सुरुवातीपासूनच करू नये.