मित्रस्य मा चक्षुषा सर्वाणि भूतानि समीक्षन्ताम् । मित्रस्याहं चक्षुषा सर्वाणि भूतानि समीक्षे मित्रस्य चक्षुषा समीक्षामहे ॥
सर्व प्राण्यांनी मला मित्राच्या नजरेने पाहावे. मीही सर्व प्राण्यांना मित्राच्या नजरेने पाहावे. आपण सर्वांनी एकमेकांना मित्राच्या नजरेने पाहावे.