निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणपहिला उपकार सर्वात मोठाप्रत्युपकुर्वन्बह्वपि न भाति पूर्वोपकारिणा तुल्यः । एकः करोति हि कृते निष्कारणमेव कुरुतेऽन्यः ॥परतफेड म्हणून कितीही उपकार केला, तरी तो आधी उपकार करणाऱ्याच्या बरोबरीचा ठरत नाही. एक जण केलेल्याच्या बदल्यात करतो, तर दुसऱ्याने कारणाशिवायच केले होते.