निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणअंतरीचे वनदान्तस्य किमरण्येन तथाऽदान्तस्य भारत । यत्रैव निवसेद्दान्तस्तदरण्यं स चाश्रमः ॥संयमी माणसाला अरण्याची काय गरज? आणि असंयमी माणसाला अरण्याचा काय उपयोग? संयमी जिथे राहतो, तेच त्याचे अरण्य आणि तोच त्याचा आश्रम.