निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणसर्वात हास्यास्पद गोष्टअतो हास्यतरं लोके किञ्चिदन्यन्न विद्यते । यत्र दुर्जन इत्याह दुर्जनः सज्जनं स्वयम् ॥दुर्जनाने स्वतःच सज्जनाला 'दुर्जन' म्हणावे, यापेक्षा जास्त हास्यास्पद गोष्ट या जगात दुसरी नाही.