निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणदेणारा कधी मरत नाहीम्रियते याचमानो वै न जातु म्रियते ददत् । ददत्सञ्जीवयत्येनमात्मानं च युधिष्ठिर ॥मागणारा जणू मरतोच, पण देणारा कधीही मरत नाही. देणारा मागणाऱ्यालाही जीवन देतो आणि स्वतःलाही.