निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणदेणाऱ्याचा हात वरदातुर्याचकयोर्भेदः कराभ्यामेव दर्शितः । एकस्य गच्छतोऽधस्तादुपर्यन्यस्य तिष्ठतः ॥देणारा आणि मागणारा यांतला फरक त्यांच्या हातांनीच दिसतो—मागणाऱ्याचा हात खाली असतो आणि देणाऱ्याचा वर.