निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणदेवनिर्मित भूमीहिमालयं समारभ्य यावत् इंदुसरोवरम् । तं देवनिर्मितं देशं हिंदुस्थानं प्रचक्षते ॥हिमालयापासून सुरू होऊन थेट दक्षिणेकडच्या समुद्रापर्यंत पसरलेली ही भूमी देवांनी स्वतः घडवली आहे. या भूमीला हिंदुस्थान म्हणतात.