निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणधर्माचे सारश्रूयताम् धर्मसर्वस्वं श्रुत्वा चैवावधार्यताम् । आत्मनः प्रतिकूलानि परेषां न समाचरेत् ॥धर्माचे सार ऐका आणि ऐकल्यावर ते मनात कोरून ठेवा - जे स्वतःला प्रतिकूल वाटते, ते इतरांशी कधीही करू नये.