निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणसर्वश्रेष्ठ दानन भूप्रदानं न सुवर्णदानं न गोप्रदानं न तथान्नदानम् । यथा वदन्तीह महाप्रदानं सर्वेषु दानेष्वभयप्रदानम् ॥भूमिदान, सुवर्णदान, गोदान आणि अन्नदानही तितके मोठे नाही, जितके अभयदान. सर्व दानांत अभयदानालाच महादान म्हटले आहे.