निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणसर्वात मोठे आश्चर्यअहन्यहनि भूतानि गच्छन्तीह यमालयम् । शेषाः स्थावरमिच्छन्ति किमाश्चर्यमतः परम् ॥रोज कितीतरी जीव यमाच्या घरी जातात, तरीही मागे उरलेले कायम राहण्याची आशा धरतात. यापेक्षा मोठे आश्चर्य कोणते?