निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणआत्म्याचे श्रेष्ठत्वइंद्रियाणि पराण्याहुः इंद्रियेभ्यः परं मनः । मनसस्तु परा बुद्धिः यो बुद्धेः परतस्तु सः ॥इंद्रिये शरीरापेक्षा श्रेष्ठ आहेत, असे म्हणतात; इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ. आणि बुद्धीच्याही पलीकडे आहे तो आत्मा.