निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणसर्वोच्च दान आणि देवतान अन्नोदकसमं दानं न तिथिर्द्वादशीसमा । न गायत्र्याः परो मन्त्रो न मातुः परदैवतम् ॥अन्न-पाण्याच्या दानापेक्षा मोठे दान नाही, द्वादशीपेक्षा मोठी तिथी नाही, गायत्रीपेक्षा श्रेष्ठ मंत्र नाही, आणि आईपेक्षा मोठे दैवत नाही.