निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणतृष्णा संपल्याचे सुखयच्च कामसुखं लोके यच्च दिव्यं महत्सुखम् । तृष्णाक्षयसुखस्यैते नार्हतः षोडशीं कलाम् ॥या जगातले कामसुख आणि स्वर्गातले महान सुख, ही दोन्ही तृष्णा नष्ट झाल्याच्या सुखाच्या सोळाव्या कलेचीही बरोबरी करू शकत नाहीत.