निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणदुःखावरचे औषधअशोचन्प्रतिकुर्वीत यदि पश्येत्पराक्रमम् । भैषज्यमेतद्दुःखस्य यदेतन्नानुचिन्तयेत् ॥काही उपाय दिसत असेल तर शोक न करता प्रतिकार करावा. दुःखावरचे औषध हेच की त्याचे सतत चिंतन करू नये.