निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणमनच बंधन, मनच मुक्तीबन्धाय विषयासङ्गो मुक्त्यै निर्विषयं मनः । मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयोः ॥विषयांची आसक्ती बंधनाला कारण होते आणि विषयरहित मन मुक्तीला. माणसांच्या बंधनाचे आणि मोक्षाचे कारण मनच आहे.