निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणशहाण्याचे मननाप्राप्यमभिवाञ्छन्ति नष्टं नेच्छन्ति शोचितुम् । आपत्सु च न मुह्यन्ति नराः पण्डितबुद्धयः ॥पंडित बुद्धीची माणसे अप्राप्य गोष्टीची इच्छा करत नाहीत, नष्ट झालेल्याचा शोक करत नाहीत आणि संकटांत गोंधळून जात नाहीत.