धवलयति समग्रं चन्द्रमा जीवलोकं किमिति निजकलङ्कं नात्मसंस्थं प्रमार्ष्टि । भवति विदितमेतत् प्रायशः सज्जनानां परहितनिरतानामादरो नात्मकार्ये ॥
चंद्र सारे जग उजळून टाकतो, मग स्वतःवरचा डाग का पुसत नाही? हे प्रसिद्धच आहे—परहितात रमलेल्या सज्जनांना स्वतःच्या कामाची फारशी पर्वा नसते.