निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणसंतोषाचे अमृतसन्तोषामृततृप्तानां यत्सुखं शान्तचेतसाम् । कुतस्तद्धनलुब्धानामितश्चेतश्च धावताम् ॥संतोषरूपी अमृताने तृप्त झालेल्या शांतचित्त माणसांना जे सुख मिळते, ते धनाच्या लोभाने इकडेतिकडे धावणाऱ्यांना कोठून मिळणार?