निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणसंयमाची शांतीसुखं शेते सत्यवक्ता सुखं शेते मितव्ययी । हितभुक् मितभुक् चैव तथैव विजितेन्द्रियः ॥खरे बोलणारा सुखाने झोपतो. तसेच जपून खर्च करणारा, हितकारक आणि मोजके खाणारा, आणि इंद्रियांवर ताबा असलेला माणूसही सुखाने झोपतो.