निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणक्षमेचे सामर्थ्यक्षमा बलमशक्तानां शक्तानां भूषणं क्षमा । क्षमा वशीकृतिर्लोके क्षमया किं न सिध्यति ॥क्षमा हे दुर्बलांचे बळ आहे आणि बलवानांचे भूषण. क्षमेने सारे जग वश होते—क्षमेने काय साध्य होत नाही?