निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणसदाचाराचे महत्त्वआचारात् लभते ह्यायुः आचारादीप्सिताः प्रजाः । आचाराद्धनमक्षय्यम् आचारो हन्त्यलक्षणम् ॥सदाचाराने दीर्घ आयुष्य लाभते, सदाचाराने हवी तशी संतती मिळते, सदाचाराने अक्षय धन मिळते आणि सदाचार दुर्दैवाचा नाश करतो.