निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणखरे स्नाननोदकक्लिन्नगात्रस्तु स्नात इत्यभिधीयते । स स्नातो यो दमस्नातः स बाह्याभ्यन्तरः शुचिः ॥नुसते अंग पाण्याने भिजले म्हणून कोणी न्हालेला ठरत नाही. ज्याने संयमात स्नान केले तोच खरा न्हालेला; तोच आतून-बाहेरून शुद्ध.