निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणहीच खरी पूजायेन केन प्रकारेण यस्य कस्यापि देहिनः । सन्तोषं जनयेत्प्राज्ञस्तदेवेश्वरपूजनम् ॥शहाण्या माणसाने कोणत्याही प्रकारे, कोणत्याही प्राण्याला संतोष द्यावा. हेच ईश्वराचे पूजन होय.