निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणनद्यांचा संदेशजीवनं स्वं परार्थाय नित्यं यच्छत मानवाः । इति सन्देशमाख्यातुं समुद्रं यान्ति निम्नगाः ॥‘मानवांनो, आपले जीवन नेहमी दुसऱ्यांसाठी देऊन टाका’—जणू हाच संदेश सांगण्यासाठी नद्या आपले जीवन, म्हणजे पाणी, देत समुद्राकडे वाहत जातात.