निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणइंद्रियसंयम हाच मार्गआपदां कथितः पन्थाः इन्द्रियाणाम् असंयमः । तज्जयः संपदां मार्गः येनेष्टं तेन गम्यताम् ॥इंद्रियांवर ताबा नसणे हाच संकटांचा मार्ग सांगितला आहे, आणि त्यांच्यावर विजय मिळवणे हाच समृद्धीचा मार्ग आहे. आता कोणत्या मार्गाने जायचे हे ज्याचे त्याने ठरवावे.