निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणएकच वाणी, दोन परिणामअभ्यावहति कल्याणं विविधं वाक्सुभाषिता । सैव दुर्भाषिता राजन्ननर्थायोपपद्यते ॥चांगल्या प्रकारे बोललेली वाणी अनेक प्रकारचे कल्याण करते. तीच वाणी वाईट प्रकारे बोलली तर, हे राजा, अनर्थाला कारण होते.