निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणअंतरात्मा जाणतोसूक्ष्मः परमदुर्ज्ञेयः सतां धर्मः प्लवङ्गम । हृदिस्थः सर्वभूतानामात्मा वेद शुभाशुभम् ॥सज्जनांचा धर्म सूक्ष्म आहे आणि तो जाणणे फार कठीण. पण सर्व प्राण्यांच्या हृदयात असलेला आत्मा शुभ-अशुभ जाणतो.