निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणसात माताआदौ माता गुरोः पत्नी ब्राह्मणी राजपत्निका । धेनुर्धात्री तथा पृथ्वी सप्तैता मातरः स्मृताः ॥जन्मदात्री आई, गुरुपत्नी, ब्राह्मणी, राजपत्नी, गाय, पालनपोषण करणारी दाई, आणि पृथ्वी - या सात मातांचा दर्जा दिला जातो आणि त्यांचा आदर करावा.