निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणस्वतःचाच चोरयोऽन्यथा सन्तमात्मानमन्यथा प्रतिपद्यते । किं तेन न कृतं पापं चौरेणात्मापहारिणा ॥जो आतून एक आहे आणि स्वतःला वेगळेच दाखवतो, त्याने कोणते पाप केले नाही? तो स्वतःचाच चोर आहे.