निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणमाळेतला दोरागुणवज्जनसंसर्गाद्याति नीचोऽपि गौरवम् । पुष्पमालाप्रसङ्गेन सूत्रं शिरसि धार्यते ॥गुणवंतांच्या संगतीने सामान्य माणसालाही गौरव मिळतो. फुलांच्या माळेच्या संगतीमुळे दोराही मस्तकावर धारण केला जातो.