निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणखरी संपत्तीदानेन तुल्यो निधिरस्ति नान्यो लोभाच्च नान्योऽस्ति रिपुः पृथिव्याम् । विभूषणं शीलसमं च नान्यत् संतोषतुल्यं धनमस्ति नान्यत् ॥दानासारखा दुसरा ठेवा नाही, आणि लोभासारखा पृथ्वीवर दुसरा शत्रू नाही. शीलासारखे दुसरे भूषण नाही, आणि संतोषासारखे दुसरे धन नाही.