निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणदुष्कर्माचे फळ उशिरा मिळतेन तु सद्योऽविनीतस्य दृश्यते कर्मणः फलम् । कालोऽप्यङ्गीभवत्यत्र सस्यानामिव पक्तये ॥दुष्ट माणसाला आपल्या कुकर्माचे फळ लगेच दिसत नाही. पीक पिकायला जसा हंगाम लागतो, तसा यातही काळाचा वाटा असतो. अजून काही झाले नाही, म्हणजे तो सुटला असे नाही.