निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणज्ञानी सदैव स्थिरशोकस्थानसहस्राणि भयस्थानशतानि च । दिवसे दिवसे मूढम् आविशन्ति न पंडितम् ॥शोकाची हजारो आणि भीतीची शेकडो कारणे रोज रोज मूर्खाच्या मनात शिरतात; ज्ञानी माणसाच्या मनात नाही.