निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणवसुधैव कुटुंबकम्अयं निजः परो वेति गणना लघुचेतसाम् । उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम् ॥‘हा आपला, तो परका’ असा हिशेब फक्त संकुचित मनाची माणसे करतात. उदार मनाच्या लोकांसाठी सारी पृथ्वीच एक कुटुंब असते.