निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणसर्वात वाईट आणि सर्वात चांगलेनास्ति कामसमो व्याधिर्नास्ति मोहसमो रिपुः । नास्ति कोपसमो वह्निर्नास्ति ज्ञानात्परं सुखम् ॥कामासारखा रोग नाही, मोहासारखा शत्रू नाही आणि क्रोधासारखा अग्नी नाही. आणि ज्ञानाहून मोठे सुख नाही.