निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणहा देह परोपकारासाठीपरोपकाराय फलन्ति वृक्षाः परोपकाराय वहन्ति नद्यः । परोपकाराय दुहन्ति गावः परोपकारार्थमिदं शरीरम् ॥झाडे परोपकारासाठी फळतात, नद्या परोपकारासाठी वाहतात, गाई परोपकारासाठी दूध देतात. हे शरीरही परोपकारासाठीच आहे.