निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणहजारो आईवडीलमातापितृसहस्राणि पुत्रदारशतानि च । संसारेष्वनुभूतानि यान्ति यास्यन्ति चापरे ॥जन्मजन्मांतरीच्या या संसारात आपण हजारो आईवडील आणि शेकडो मुले आणि पत्नी अनुभवल्या. ती येतात आणि जातात, आणि पुढेही दुसरी येत-जात राहतील.