निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणनाशाला कारण होणारे तीन दोषपरस्वानां च हरणं परदाराभिमर्शनम् । सुहृदामतिशङ्का च त्रयो दोषाः क्षयावहाः ॥दुसऱ्यांचे धन हरण करणे, परस्त्रीला हात लावणे आणि मित्रांवर अति संशय घेणे—हे तीन दोष नाशाला कारण होतात.