निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणनरकाची तीन दारेत्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः । कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत् ॥आत्म्याचा नाश करणारी नरकाची तीन दारे आहेत—काम, क्रोध आणि लोभ. म्हणून या तिन्हींचा त्याग करावा.