निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणतीन मदविद्यामदो धनमदस्तृतीयोऽभिजनो मदः । मदा एतेऽवलिप्तानामेत एव सतां दमाः ॥विद्येचा मद, धनाचा मद आणि तिसरा उच्च कुळाचा मद—हे गर्विष्ठांना धुंद करतात. पण सज्जनांना याच विद्या, धन आणि कुळामुळे अधिकच संयम येतो.