निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणतीन दुर्मिळ वरदानेदुर्लभं त्रयमेवैतत् देवानुग्रहहेतुकम् । मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरुषसंश्रयः ॥या तीन गोष्टी दुर्लभ आहेत आणि देवांच्या कृपेनेच मिळतात: मनुष्यजन्म, मोक्षाची तळमळ, आणि महापुरुषाचा आश्रय.