निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणतीन शास्तेगुरुरात्मवतां शास्ता शास्ता राजा दुरात्मनाम् । अथ प्रच्छन्नपापानां शास्ता वैवस्वतो यमः ॥संयमी माणसांना गुरू वळण लावतो, दुष्टांना राजा शिक्षा करतो. पण जे लपून पाप करतात, त्यांना सूर्यपुत्र यम शिक्षा करतो.