निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणन दिसणारी पाऊलवाटशकुनानामिवाकाशे मत्स्यानामिव चोदके । पदं यथा न दृश्येत तथा पुण्यकृतां गतिः ॥आकाशात पक्ष्यांची आणि पाण्यात माशांची वाट जशी दिसत नाही, तशी पुण्यवंतांची गती दिसत नाही.