यथा हि पथिकः कश्चित् छायामाश्रित्य तिष्ठति । विश्रम्य च पुनर्गच्छेत् तद्वद् भूतसमागमः ॥
एखादा वाटसरू झाडाच्या सावलीत काही वेळ थांबतो, विश्रांती घेतो आणि पुढे निघून जातो. इतर जीवांशी होणाऱ्या आपल्या भेटीही तशाच असतात: वाटेतला मुक्काम, कायमचे घर नव्हे.