निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणखरा धर्म कधीच विरोधी नसतोधर्मं यो बाधते धर्मो न स धर्मः कुधर्मकः । अविरोधात्तु यो धर्मः स धर्मः सत्यविक्रम ॥जे कर्तव्य दुसऱ्या कर्तव्याच्या आड येते, तो खरा धर्म नव्हे, तो कुधर्म आहे. कोणत्याही दुसऱ्या कर्तव्याशी ज्याचा विरोध येत नाही, तोच खरा धर्म.